स्तोत्रे १

सर्व स्तोत्रे या वर्गात आहे.


श्री सिद्धमंगल स्तोत्र

श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ १ ॥

श्रीविद्याधरीराधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ २ ॥

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ३ ॥

सत्यऋषीश्र्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ४ ॥

सावित्रकाठकचयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ५ ॥

दो चौपाती देव लक्ष्मी धनसंख्या बोधित श्रीचरणा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ६ ॥

पुण्यरुपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ७ ॥

सुमतीनंदन नरहरिनंदन दत्तदेवप्रभू श्रीपादा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ८ ॥

पीठिकापुर नित्यविहारा मधुमति दत्ता मंगलरुपा ।
जयविजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ ९ ॥

॥ इति श्री सिद्धममगल स्तोत्रं संपूर्ण ॥