एक दिवस एक विशिष्ट गाय दगडाच्या विशिष्ट ठिकाणी दुधाची धार सोडत असल्याचे गुराख्यांच्या लक्षात आले.
त्याच दगडात त्याला गणपतीची मूर्ती आढळली.
आता या गणपती मंदिरामध्ये मूळमूर्ती मागे ठेवून नवीन मोठी मूर्ती बसवल्याचे कळते.
साताऱ्याच्या राजांनी या देवस्थानास वर्षांसन दिले आहे
सातारा एस टी स्टॅण्डपासून परळी सज्जनगडाकडे जाणाऱ्या बसेस येथे थांबतात व शहरबस खिंडीपर्यंत ही येतात.