नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


अंगापूरचा गणपती अंगापूर सातारा

अंगापूरला साताऱ्याहून बस किंवा रिक्षाने येता येतं

हे शहर ही गाव केवळ वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे येथे पार्थिव मूर्तीची पूजा होत नाही

येथे उत्सवमूर्तींबरोबर छोटीशी  मूळ मूर्तीही आहे हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्प कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल इतके सुंदर आहे

या मंदिरात देवीच्या सहा मृत मातृकांची पूर्वी स्थापना झाली होती.

येथे गणेशोत्सव भाद्रपद चतुर्थीला चतुर्थीच्या आधी महिनाभर होत असतो.

अंगापूरच्या गणपतीचा हा उत्सव सर्वधर्मीय स्वरूपाचा असतो.

गणेशभक्त व मराठा फौजेतील देशमुखाला दृष्टांतानुसार इथे एक अत्यंत लहान मूर्ती जमिनीत सापडली हाेती.

१७७२ ते १९८८ च्या दरम्यान जीर्णोद्धार या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा असे समजते.