गणेश चतुर्थी आरती पॉकेटबुक

हे पुस्तक नेहमीच बरोबर ठेवा ह्यांत सर्व लोकप्रिय गणपती, गौरी तसेच शंकर ह्यांच्या आरती आहेत.


घालीन लोटांगण, वंदीन चरण

घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन
भावें ओवाळीन म्हणे नामा
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात
करोमि यध्य्त सकलं परस्मे
नारायणायेति समर्पयामि
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्र भजे
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे