गणेश मंत्र

गणपती देवाची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. संकटे आणि बाधा दूर होतात.


ॐ वक्रतुण्डाय हूं

एखाद्या वेळी परिस्थिती आपल्या हाता बाहेर जात असतो. तिच्यावर नियंत्रण मिळवणे फारच कठीन होत असते. अशा वेळी हताश न होता, 'ऐॐ वक्रतुण्डाय हूं' या मंत्राचा जप करावा. आपल्या विरोधकांमधील गैर समज दू होऊन ते आपले समर्थक होतील.