यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करुं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचाचें तें काम । वाचें गावें सदा नाम ॥२॥
उच्छीष्टाची आस संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायणा । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥