वास्तुशास्त्र

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ? वास्तूचे जीवनमान मनुष्याच्या आयुष्यकालापेक्षा अधिक असते. त्यामुळे दूषित वास्तू अधिक काळ त्रासदायक स्पंदनांच्या माध्यमातून कार्य करू शकते.


वास्तूशुद्धीच्या काही सुलभ पद्धती


१. अडगळ काढणे
२. विभूती फुंकणे
३. गोमूत्र शिंपडणे
४. धूप करणे
५. नामजप करणे
६. देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे