वास्तुशास्त्र

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ? वास्तूचे जीवनमान मनुष्याच्या आयुष्यकालापेक्षा अधिक असते. त्यामुळे दूषित वास्तू अधिक काळ त्रासदायक स्पंदनांच्या माध्यमातून कार्य करू शकते.


वास्तूदोषामुळे होणार्‍या दुष्परिणामांची काही उदाहरणे

 शारीरिक : पोटाचे विकार, संधिवात, अपंगत्व वगैरे शारीरिक आजार.

 मानसिक: काळजी, निराशा वगैरे मानसिक आजार.

 आर्थिक व कौटुंबिक: सातत्याने आर्थिक नुकसान होणे, घरात भांडणे होणे.

 आध्यात्मिक :नामजपात अडथळे येणे, वाईट शक्‍तींचे अस्तित्व जाणवणे